राजा राणीची गं जोडी या सिरीअलमधील संजीवनी ढाले पाटील म्हणजे तुम्हा सर्वांची लाडकी शिवानी सोनारच्या अभिनयाचं सध्या भरपूर कौतुक होतंय...तिचा मालिकेतील प्रवास खूपच इमोशनल आहे . संजूच्या भूमिकेतील अनेक कंगोरे तिने उत्तमेरित्या पोट्रे केले आहेत. यातील सगळेच सीन तिच्या जवळचे आहेत. पण अलिकडे तिने पंजाब रावांनासह साकारलेला सीन तिला खूपच जवळचा वाटतो...
#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber